NPCIL Bharti 2025 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 पदांची भरती
🏢 NPCIL Bharti 2025 | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 197 पदांची भरती नमस्कार मित्रांनो! NPCIL Bharti 2025 अंतर्गत न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे 197 विविध पदांसाठी भरती निघाली आहे. ही भरती काक्रापार गुजरात साइट येथे होणार असून पदवीधर, डिप्लोमा, ITI, आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. 🔍 एकूण जागा : 197 📋 पदाचे नाव व तपशील: पद क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I 11 2 स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I - 3 स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II - Plant Operator 166 4 स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II - Maintainer - 5 असिस्टंट ग्रेड-1 (HR) 09 6 असिस्टंट ग्रेड-1 (F&A) 06 7 असिस्टंट ग्रेड-1 (C&MM) 05 🎓 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1 : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Chemical) पद क्र.2 : 60% गुणांसह B.Sc. (Chemistry, Physics, Maths, Statistics, Electronics & Computer Science) पद क्...