बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती.

          Bank of Baroda Recruitment  (व्यवस्थापक आणि इतर पदे) विविध विभागांसाठी कराराच्या आधारावर ठराविक मुदतीच्या प्रतिबद्धतेवर मानव संसाधनांची 592 कंत्राटी पदांसाठी भरती.

 

एकूण रिक्त जागा: 592

रिक्त पदाचे नाव: Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे)

            

शैक्षणिक पात्रता:  (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./M.Tech/ M.E./MCA  (ii) अनुभव

वय मर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 28/30/34/35/38/40/42/45/50 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: General/OBC/EWS: ₹600/-

      [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2024

परीक्षेची तारीख: नंतर घोषित केले जाईल

जाहिरात पाहण्यासाठी:        Visit Here 

ऑनलाइन अर्ज करा:         Apply Online

Comments

Popular posts from this blog

2025 में फ्री या कम कीमत पर स्किल सीखने की टॉप वेबसाइट्स | फ्री ऑनलाइन कोर्स वेबसाइट्स हिंदी में

Persistent is Hiring for Salesforce Developer for Hyderabad Location.