MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रिक्त पदासाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद ३१५ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी निर्माण केलेली संस्था आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा एकत्रित पूर्वपरीक्षा 2024, MPSC "गट क" भरती 2024 उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बेलीफ आणि लिपिक गट क, महापौर कार्यालय (शेरीफ) मुंबई, आणि लिपिक-टंकलेखक या रिक्त पदासाठी भरती करत आहे.
एकूण रिक्त जागा :- 1333
पदाचे नाव विभाग पद संख्या
उद्योग निरीक्षक:- उद्योग ऊर्जा व कामगार विभाग (39 पद)
तांत्रिक सहायक:- वित्त विभाग (09 पद)
बेलिफ v लिपिक गट क:- नगरपाल मुंबई कार्यालय (17 पद)
कर सहाय्यक:- वित्त विभाग (482 पद)
लिपिक- टंकलेखक:- मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच शासनाची महारा राष्ट्रातील विविध कार्यालये (786 पद)
पद क्र. 1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र. 2: पदवीधर
पद क्र. 3 : (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र. 4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र. 5: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2024
पूर्व परीक्षा: 2 फेब्रुवारी 2025
जाहिरात पाहण्यासाठी : Click Here
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : Apply Online
अधिकृत वेबसाइट: Click Here
Comments
Post a Comment