युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती
युनियन बँक ऑफ इंडिया ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९१९ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.
मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या बँकेची ६३.४४% मालकी भारत सरकार कडे आहे. या बँकेकडे १३.४५ अब्ज अमेरिकन डॉलरचची मालमत्ता आहे. या बँकेचे उद्घाटन म. गांधीजींच्या हस्ते ११ नोव्हेंबर १९१९ला झाले.
युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) 1500 स्थानिक बँक अधिकारी (LBO) पदांसाठी भर्ती करत आहे.
एकूण रिक्त जागा: 1500
रिक्त पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी (LBO)
शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी
Fees: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD:₹175/-]
वय मर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 नोव्हेंबर 2024
जाहिरात पाहण्यासाठी: VISIT HERE
येथे ऑनलाइन अर्ज करा: Apply Online
Comments
Post a Comment