10वी पास असलेल्यांसाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (CDCC Bank) बँकेत 358 जागांसाठी भरती.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (CDCC बँक) चंद्रपूर - 2024-25 भरती प्रक्रिया. चंद्रपूर सिडीसीसी बँक 358 लिपिक आणि शिपाई पदांसाठी भरती.
तुम्ही किमान 10वी जरी पास असाल तर ही नौकरी तुमच्यासाठी आहे तुमच्या जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या CDCC बँक मद्ये 10वी पास असलेल्यांसाठी शिपाई तसेच पदवीधर युवकांसाठी क्लर्क या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे नोकरीच्या शोधात असलेल्या युवक युवतींनी आज च अर्ज करा.
एकूण जागा : ३५८
नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर जिल्हा
पदाचे नाव :
लिपिक(Clerk) --- २६१ (पद संख्या)
शिपाई (Peun) --- ९७ (पद संख्या)
शैक्षिणक पात्रता :
लिपिक पदा करीता :
१) कोणत्याही शाखेतील पदवी
२) MSCIT किंवा समतुल्य
शिपाई पदा करीता :
१) किमान १०वी पास
वयाची अट :
लिपिक करीता : २१ ते ३८ वर्षे
शिपाई करीता : १८ ते ३८ वर्षे
FEE : ५६०.५०₹
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ ऑक्टोबर २०२४
प्रवेशपत्र मिळण्यास सुरुवात : ६ नोव्हेंबर २०२४ पासून
परीक्षा दिनांक : ९, १० & ११ नोव्हेंबर २०२४
ऑनलाईन अर्ज : Apply Online
जाहिरात : Click Here
अधिकृत संकेतस्थळ : Click Here
Comments
Post a Comment