राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये सरकारी नोकरीची संधी 188 रिक्त पदांची भरती

 राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती अंतर्गत "उपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी" पदांच्या एकूण 188 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.



  • पदाचे नावउपमहाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, वरिष्ठ  प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी

  • पदसंख्या188 जागा

  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

  • अर्ज शुल्क: Rs. 500/- plus GST

  • अर्ज पद्धती: ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी:   Apply Online


Comments

Popular posts from this blog

2025 में फ्री या कम कीमत पर स्किल सीखने की टॉप वेबसाइट्स | फ्री ऑनलाइन कोर्स वेबसाइट्स हिंदी में

Persistent is Hiring for Salesforce Developer for Hyderabad Location.