पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (PGCIL)मध्ये 117 जागांसाठी भरती
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ही भारताची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ही भारताची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. PGCIL, अंतर-राज्य पारेषण प्रणालीची आयोजना, समन्वय, पर्यवेक्षण आणि नियंत्रण करते.PGCIL, भारत आणि परदेशात पॉवर ट्रान्समिशन, सब-ट्रांसमिशन सिस्टम, वितरण व्यवस्थापन, लोड डिस्पॅच आणि कम्युनिकेशन्स या क्षेत्रांमध्ये काम करते.PGCIL, सरकारचे अनुसूची 'A', 'महारत्न' सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.कंपनी कायदा, 1956 अंतर्गत 23 ऑक्टोबर 1989 रोजी PGCIL ची स्थापना करण्यात आली.
एकूण रिक्त जागा: 117
रिक्त पदाचे नाव: 1) ट्रेनी इंजिनिअर (Electrical) -- (47 जागा)
2) ट्रेनी सुपरवाइजर (Electrical) -- (70 जागा)
शैक्षणिक पात्रता:
पद 1 साठी: 1)60% गुणांसह B.E./ B.Tech/ B.Sc.Engg (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/Power Systems Engineering/Power Engineering)
पद 2 साठी: 70% गुणांसह डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/ Electrical and Electronics/ Power Systems Engineering/Power Engineering) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
वय मर्यादा: 06 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
1) पद क्र.1: 18 ते 28 वर्ष
2) पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
फी:
1) पद क्र.1: General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही
2) पद क्र.2: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 नोव्हेंबर 2024
जाहिरात पाहण्यासाठी: Post No.1 Visit Here
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: APPLY ONLINE
Comments
Post a Comment