इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO) 1000 पदांसाठी भर्ती.

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये सेल्स अँड ऑपरेशन्स (ESO) 1000 पदांसाठी भर्ती .






एकूण रिक्त जागा: 1000

रिक्त पदाचे नाव: एक्झिक्युटिव-सेल्स & ऑपरेशन्स (ESO)

शैक्षणिक पात्रता:  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.

वय मर्यादा: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फी: General/OBC/EWS: ₹1050/- [SC/ST/PWD: ₹250/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2024

परीक्षेची तारीख: 01 डिसेंबर 2024

जाहिरात पाहण्यासाठी:        Visit Here 

ऑनलाइन अर्ज करा:         Apply Online

Comments

Popular posts from this blog

C-DAC, Pune Invites online applications for various contractual positions at all levels for Pune/locations across India.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) 2236 जागांसाठी भरती.

Persistent is Hiring for Salesforce Developer for Hyderabad Location.