महाराष्ट्र राज्य सहकारी (MSC Bank) बँकेत 75 जागांसाठी भरती


एकूण रिक्त जागा: 75

प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी --- 25

प्रशिक्षणार्थी सहयोगी --- 50

शैक्षणिक पात्रता:

क्रमांक 1 पदासाठी पात्रता:  (1) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (2) 02 वर्षे अनुभव

क्रमांक 2 पदांसाठी पात्रता:  50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वय मर्यादा: 31 ऑगस्ट 2024 रोजी

क्रमांक 1: 23 ते 32 वर्षे

क्रमांक 2: 21 ते 28  वर्षे

FEES: 

क्र. 1: 1770/- Rs

क्र. 2: 1180/- Rs


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 नोव्हेंबर 2024

जाहिरात पाहण्यासाठी ---- Visit Here

ऑनलाइन अर्ज करा ---- Apply Online



Comments

Popular posts from this blog

C-DAC, Pune Invites online applications for various contractual positions at all levels for Pune/locations across India.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) 2236 जागांसाठी भरती.

Persistent is Hiring for Salesforce Developer for Hyderabad Location.