इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 344 रिक्त पदांची भरती
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक लिमिटेड (IPPB) ही भारत सरकारच्या मालकीच्या 100% इक्विटीसह पोस्ट विभाग, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. 344 कार्यकारी पदांसाठी IPPB भर्ती 2024
एकूण रिक्त जागा: 344
जाहिरात क्र: IPPB/CO/HR/RECT./2024-25/03
पदाचे नाव: एक्झिक्युटिव
शैक्षणिक पात्रता: 1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) GDS म्हणून 02 वर्षे अनुभव
वय मर्यादा: 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Fee: General/OBC/EWS: ₹1000/-
[SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2024
जाहिरात पाहण्यासाठी: Visit Here
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी: Apply Online
Comments
Post a Comment