राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत (NABARD) 108 जागांसाठी भरती
नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ही भारतातील एक सर्वोच्च विकास वित्तीय संस्था आहे, तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि संपूर्ण भारतभर प्रादेशिक कार्यालये आहेत. 108 ऑफिस अटेंडंट (गट क) पदांसाठी भर्ती
पदाचे नाव: कार्यालयीन परिचर (Office Attendant)
पद संख्या: 108
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18-30 वर्षे (SC/ST: 5 वर्षे सुट, OBC: 3 वर्षे सूट)
नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: General/OBC - ₹450/- (SC/ST/PWD/ExSM- ₹50/-)
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑक्टोबर 2024
परीक्षेची तारीख: 21 नोव्हेंबर 2024
जाहिरात पाहण्यासाठी: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्याकरिता: APPLY ONLINE
अधिकृत संकेतस्थळ: Visit Here
Comments
Post a Comment