MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय राज्यघटनेने अनुच्छेद 315 अन्वये महाराष्ट्र राज्यातील नागरी सेवा नोकऱ्यांसाठी अर्जदारांच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षणाच्या नियमांनुसार अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी तयार केलेली संस्था आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा एकत्रित पूर्वपरीक्षा 2024, MPSC गट ब भर्ती 2024 (MPSC गट ब भारती 2024) 480 सहाय्यक विभाग अधिकारी, गट ब, राज्य कर निरीक्षक, गट ब, पोलिस उपनिरीक्षक रिक्त पदासाठी भरती 2024.
जाहिरात क्र.: 048/2024
एकूण जागा: 480 जागा
पदाचे नाव
1. सहायक कक्ष अधिकारी (55 जागा)
2. राज्य कर निरीक्षक (209 जागा)
3. पोलीस उपनिरीक्षक (216 जागा)
शैक्षणिक पात्रता:
सहायक कक्ष अधिकारी करिता: पदवीधर
राज्य कर निरीक्षक करिता: पदवीधर
पोलीस उपनिरीक्षक करिता: (i) पदवीधर (ii) उंची (पुरुष): 165 सेमी, उंची (महिला): 157 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
पद क्र.2: 18 ते 38 वर्षे
पद क्र.3: 19 ते 31 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-]
फॉर्म भरणे सुरू: 14 ऑक्टोबर 2024
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
पूर्व परीक्षा: 05 जानेवारी 2025
जाहिरात पाहण्यासाठी -- Click Here
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी -- Apply Online
अधिकृत वेबसाइट -- Visit Here
Comments
Post a Comment