इतिहासातील सर्व भिन्न पदांवर बसलेल्या सर्व पहिल्या महिला.
पहिल्या महिला 👭
◾️सुजाता सौनिक : महाराष्ट्र ची पहली महिला मुख्य सचिव.
◾️लिंडी कैमरून: भारतातील इंग्लंड ची पहली महिला उच्चायुक्त.
◾️फातिमा वसीम: सियाचिनमधली पहिली महिला मेडिकल ऑफिसर
◾️जूडिथ सुमिनवा तुलुका: कांगो देशाची पहिली महिला पंतप्रधान
◾️भावना भलावे: पहिली महिला ड्रोन पायलट (भंडारा जिल्हा)
◾️रुमी अल-कहतानी: मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली सौदी अरेबियन तरुणी
◾️अनामिका बी राजीव: भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलीकॉप्टर पायलट
◾️'क्लॉडिया शेनबॉम: मक्सिको देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
◾️इदाशिशा नोंगरांग: मेघालयची पहली महिला पुलिस महासंचालक
◾️नीना सिंह: CISF ची पहली महिला DGP
◾️पैतोंगटार्न शिनावात्रा: थायलंड ची नवीन प्रधानमंत्री
◾️नईमा खातून: अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयात पहली महिला कुलपति
◾️साधना सक्सेना नायर: महासंचालक वैद्यकीय सेवा (लष्कर) पहिली महिला
◾️सलीमा इम्तियाज: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अंपायर बनणारी पहिली पाकिस्तानी महिला
◾️आलिया नीलम: लाहौर उच्च न्यायालयाची पहली महिला मुख्य न्यायधीश
◾️मरियम नवाज: पाकिस्तान मधील पहिली महिला मुख्यमंत्री (पंजाब)
◾️रेचल रीव्स: ब्रिटेन ची पहली महिला वित्त मंत्री
◾️प्रीति रजक: इंडियन आर्मीतील पहिली महिला 'सुभेदार'
◾️साल्वा मार्जन: भारतातली पहिली एफ-1 रेसर
◾️अपराजिता राय: सिक्कीमच्या पहिल्या महिला IPS
◾️मनू भाकर: नेमबाजीत ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला
◾️सिमरन ब्रम्हदेव थोरात: देशातील पहिली जहाजावरील महिला डेक (जहाज) ऑफिसर
◾️नव्या सिंग : मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी पहिली ट्रान्स वुमन
◾️गृह मंत्रालयाने CISF ची पहिली सर्व-महिला बटालियन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे
◾️मोहना सिंग: भारताच्या स्वदेशी LCA तेजस फायटर जेट फ्लीटचे संचालन करणाऱ्या एलिट 18 'फ्लाइंग बुलेट्स' स्क्वाडूनमध्ये सामील होणारी पहिली महिला लढाऊ पायलट
◾️हरियाणा: पहिली जागतिक महिला कबड्डी लीग
◾️मनिका बत्रा : जागतिक महिला एकेरी क्रमवारीत अव्वल 25 मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली
◾️पूजा तोमर : भारताची पहिली महिला MMA फायटर
2024 ची संपूर्ण यादी दिली आहे.
Comments
Post a Comment