सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय बद्दल काही महत्त्वाची माहिती.
भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून संजीव खन्ना यांना शपथ घेतली.
➡️ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय
◾️ सर्वोच्च न्यायालय प्रमाणे प्रत्येक उच्च न्यायालय सुद्धा अभिलेख न्यायालय आहे
◾️सर्वोच्च न्यायालय - कलम 124 ते 147
◾️उच्च न्यायालय - कलम 214 ते कलम 231
◾️सर्वोच्च न्यायालय संख्या - 34 (1+33)
◾️उच्च न्यायालय संख्या - राष्ट्रपती ठरवतील तेवढे
◾️7 घटनादुरुस्ती 1956 नुसार दोन किंवा अधिक राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी संयुक्त न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला दिला गेला
◾️भारतात 1 सुप्रीमकोर्ट आहे.
◾️भारतात एकूण 25 उच्च न्यायालये आहेत?
◾️मुंबई उच्च न्यायालय स्थपणा - 1862
◾️25 वे उच्च न्यायालय - अमरावती (आंध्रप्रदेश)-2019
🌫मुंबई उच्च न्यायालय खडपीठे:
⏩ नागपूर खडपीठ
⏩ पणजी खडपीठ
⏩ औरंगाबाद खडपीठ
Comments
Post a Comment