पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमिनिका देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार घोषित


भारत - डोमिनिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी डोमिनिकाचा "अवार्ड ऑफ द ऑनर" या पुरस्काराची डोमिनिकाच्या पंतप्रधानांनी केली घोषणा

➖➖➖

💘 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिलेलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार


◾️2016- ऑर्डर ऑफ अब्दुलाझिज (सोदी अरेबिया)-2016

◾️2016 - स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर (अफगाणिस्तान)

◾️2018 - ग्रैंड कॉलर (पॅलेस्टाईन)

◾️2019 - ऑर्डर ऑफ झायद (UAE) 

◾️2019 - ऑर्डर ऑफ सेंट अँडू (रशिया) 

◾️2019 - निशान इज्ज्युदिन (मालदिव)

◾️2019 - ऑर्डर ऑफ द रेनेसॉन्स (बहरिन) 

◾️2020 - लेगीन ऑफ मेरिट (अमेरिका) 

◾️2021- ऑर्डर ऑफ द डक (भूतान) 

◾️2023 - रिपब्लिक अॅवॉर्ड (पलाऊ)

◾️2023 - चॅम्पियन ऑफ द ऑर्डर (फिजी)

◾️2023 - कम्पॅनिअन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू (न्यू गिनिया) 

◾️जून 2023 - ऑर्डर ऑफ दि नाईल (इजिप्त)

◾️जुलै 2023 - ग्रैंड क्रॉस ऑफ दि लिजन ऑफ ऑनर (फ्रान्स)

Comments

Popular posts from this blog

C-DAC, Pune Invites online applications for various contractual positions at all levels for Pune/locations across India.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) 2236 जागांसाठी भरती.

Persistent is Hiring for Salesforce Developer for Hyderabad Location.