अग्नि क्षेत्रातील सर्वात घातक क्षेपणास्त्र कोणते?

        🔖 अग्नि-5 क्षेपणास्त्र !.🚀


◾️अग्नि क्षेत्रातील सर्वात घातक क्षेपणास्त्र.

◾️अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता

◾️ 5000 km चा पल्ला.

◾️जमीन, पाणी, पाणबुडीत सोडता येणार.

◾️या क्षेपणास्त्रामुळे थेट चीनला चेकमेट

◾️अग्नि 5 च्या पुढच्या टप्प्यात एकाच वेळी चार ते बारा वाॅरहेड वाहून नेण्याची क्षमता असेल.

◾️अग्नि 5 विकसित: DRDO


 यावरती प्रश्न येतोच एवढं पाठ करून ठेवा.


🔖 #GK

जगात 9 देशांकडे अण्वस्त्रे आहेत

अमेरिका

रशिया

फ्रान्स

चीन

युनायटेड किंगडम

भारत

पाकिस्तान

इस्रायल 

 उत्तर कोरिया.

-----------------------

Comments

Popular posts from this blog

C-DAC, Pune Invites online applications for various contractual positions at all levels for Pune/locations across India.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) 2236 जागांसाठी भरती.

Persistent is Hiring for Salesforce Developer for Hyderabad Location.