आतापर्यंत चे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री

 ✅ आतापर्यंत चे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री 


➡️ महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या बद्दल माहिती 

✔️महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री - शरद पवार (38 वर्षे)

✔️महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री - वसंतराव नाईक ( 11 वर्षे 78 दिवस) 

✔️महाराष्ट्राचे सर्वात कमी काळ राहिलेले मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस (5 दिवस)

✔️महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री - शरद पवार ( 4 वेळा)

✔️महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री - आतापर्यंत नाहीत

✔️काँग्रेस चे पाहिले मुख्यमंत्री : यशवंतराव चव्हाण

✔️शिवसेनेचे पाहिले मुख्यमंत्री - मनोहर जोशी

✔️भाजपा चे पाहिले मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

➡️ महाराष्ट्रातील काही पक्ष आणि स्थपणा 

◾️काँग्रेस - 28 डिसेंबर 1885

◾️शिवसेना - 19 जून 1966

◾️भाजपा - 6 एप्रिल 1980

◾️राष्ट्रवादी काँग्रेस स्थपणा - 10 जून 1999

◾️प्रहार जनशक्ती पक्ष- 1999

◾️वंचित बहुजन आघाडी - 20 मार्च 2018 

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

➡️ महाराष्ट्रात 3 राष्ट्रपती राजवट लागली आहे 

🚩पहिली  : 17 फेब्रुवारी - 08 जून 1980

🚩 दुसरी    : 28 सप्टें ते 30 ऑक्टोबर 2014

🚩 तिसरी  : 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✔️ महाराष्ट्राचा राज्य प्राणी - शेकरू.

✔️ महाराष्ट्राचे राज्य  फुल - ताम्हण किवा जारूळ

✔️ महाराष्ट्राचा राज्य पक्षी - हरियाल ( हिरवे कबुतर)

✔️महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू - ब्लू मॉर्मन.

✔️ महाराष्ट्राचे राज्य गीत - जय जय महाराष्ट्र माझा

✔️ महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष - पांढरी चिप्पी

✔️राज्यमासा - सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट )

✔️राज्यशस्त्र - दांडपट्टा

✔️राज्य खेळ - कबड्डी

✔️राज्यमता -देशी गाय


➡️ हे पण पाहून घ्या 

◾️आता होणारी निवणूक - 15 वी विधानसभा आहे

◾️एकनाथ शिंदे - 20 वे मुख्यमंत्री आहेत

◾️सीपी राधाकृष्णन - महाराष्ट्राचे 24 वे राज्यपाल

◾️महाराष्ट्र लोकसभा जागा - 48 जागा

◾️महाराष्ट्र विधानसभा जागा - 288 जागा

◾️महाराष्ट्र विधानपरिषद जागा - 78 जागा

◾️एकनाथ शिंदेंनी - 30 जून 2022 ला शपथ घेतली होती

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅ ह्या गोष्टी पण लक्षात ठेवा 

◾️महाराष्ट्राचे पाहिले राज्यपाल - श्री प्रकाश(UP)

◾️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल - विजया लक्ष्मी पंडित(1962 ते 64)

◾️महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री - नाशिकराव तिरपुडे

◾️2 वेळा महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री - छगन भुजबळ आणि अजित पवार

◾️महाराष्ट्र विधानसभे चे पाहिले अध्यक्ष - सयाजी लक्ष्मण सिलम

◾️महाराष्ट्र विधानसभे वर एकही महिला अध्यक्ष झाल्या नाहीत

◾️महाराष्ट्र विधानसभेचे पाहिले विरोधी पक्षनेते - रामचंद्र धोंडिबा भंडारे

◾️महाराष्ट्र विधानपरिषद चे पाहिले अध्यक्ष - विठ्ठल सखाराम पागे

◾️महाराष्ट्र विधानपरिषद चे पाहिले महिला अध्यक्ष - नीलम गोऱ्हे

◾️महाराष्ट्र विधानपरिषद चे पाहिले विरोधी पक्षनेते - माधवराव बयाजी गायकवाड

Comments

Popular posts from this blog

C-DAC, Pune Invites online applications for various contractual positions at all levels for Pune/locations across India.

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात (ONGC) 2236 जागांसाठी भरती.

Persistent is Hiring for Salesforce Developer for Hyderabad Location.